महाराष्ट्र -“सुर्वण संधी सुवर्ण संधी” ……….. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, क्राईम, यासह सर्व क्षेत्रातील सर्वात वेगवान व अचूक घटना घडामोडी देणाऱ्या सा. महाराष्ट्रनिती या वृत्तपत्र, न्युज पोर्टल व चॅनलसाठी महाराष्ट्रात राज्यभर सर्व विभागीय स्तरावर संपादक, उपसंपादक नेमणे आहे. तसेच प्रत्येक जिल्हा, शहर-तालुका, ग्रामीण स्तरावर जिल्हा प्रतिनिधी, तालुका-शहर प्रतिनिधी व वार्ताहर पाहिजे. जो गावातील विश्वसनिय, वेगवान, अचूक माहिती त्याच्या माध्यमातून खातरजमा करीत संबंधित गावातील सत्य बातमी वृत्तमाध्यमांव्दारे जनतेपर्यंत पोहोचवू शकेल. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे. तसेच पत्रकारीतेची आवड असणाऱ्या महिलांना सुध्दा पत्रकारीता करण्याची सुवर्ण संधी असून इच्छुकांनी खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. त्याकरीता संपादक मिर्झा अक्रम बेग मो. 9284558894 , व्यवस्थापकीय संपादक/ कार्यकारी संपादक उमेश गोधने मो. 9373633977, विशेष प्रतिनिधी पद्माकर धुरंधद मो. 7398978080 यांच्याशी संपर्क साधावा तसेच अर्ज 9021889488 या व्हॉटस्ॲप नंबर करा. किंवा maharashtraniti@gmail.com या इमेल वर करा.
सूचना – : प्रेसकार्डच्या अपेक्षेनेही अर्ज करु नयेत. ज्यांना खरोखरच सामाजिक कार्य व पत्रकारीतेची आवड असणाऱ्यांनी नेहमी सक्रीय राहून पत्रकारीता करणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करावे








